प्रतिनिधी / शाहुवाडी
बादेवाडी तालुका पन्हाळा येथील सुरेश वसंत बुरसे व 32 या युवकाने बांबवडे येथे भाड्याच्या खोलीत आत्महत्या केल्याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.
पोलीसातून मिळालेल्या माहिती नुसार बादेवाडी तालुका पन्हाळा येथील सुरेश वसंत बुरसे वय 32 यांनी अज्ञात कारणाने बांबवडे येथील भाड्याने घेतलेल्या खोलीत असलेल्या पंख्याच्या छ्ताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या बाबत गणपती मारुती गवड वय 52 बादेवाडी तालुका पन्हाळा यांनी वर्दी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार सावंत व पोलिस हेडकॉन्स्टेबल सागर कुंभार हे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









