प्रतिनिधी / बेळगाव
बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड गावात येथे पूर्ववैमनस्यातून पती पत्नी व मुलाचा तीक्ष्ण हत्याराने खून .ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली
शिवानंद आदानशेट्टी. शांतवा अंदानशेट्टी व विनोद असे खुन झालेल्यांची नावे असून शिवानंद हा माजी तालुका पंचायत सदस्य आहेत .पूर्ववैमन्यस्यातून शनिवार रात्री अज्ञातांनी येऊन शिवानंदच्या घरी झोपलेल्या अवस्थेत त्यांना राजाराम तीक्ष्ण हत्याराने खून करून पसार झाले आहेत दोडवाड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे









