संगमेश्वर / प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथे दोन महीन्यां पुर्वी मुबंईहून आलेला एक रुग्ण आज कोरोना बाधित सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताप व खोकला आदीचा त्रास होवू लागल्याने त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले होते .
घरी दोघेच पती पत्नी रहात होते पत्नी नेहमी आजारी असते. पतीचा आज रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तर पत्नीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पतीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या धक्क्याने आज दुपारी पत्नीचे निधन झाले .या दुर्दैवी घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









