नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवार सायंकाळी ५ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याबाबत देशवासियांना उत्सुकता लागली आहे.
देशातील वाढती कोरोनाची परस्थिती, लसीकरण मोहीम, म्युकरमायोकोसिसचा धोका, शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता तसेच, अनेक राज्यांमध्ये सुरू झालेली अनलॉक प्रक्रिया आदी प्रमुख मुद्यांवर मोदी बोलू शकतात, असा अंदाज लावला जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









