ऑनलाईन टीम / लंडन :
पीएनबी घोटाळा आणि मनी लाँडरिंगचा आरोप असलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदीची भारतात प्रत्यार्पणाची मागणी करणारी याचिका ब्रिटनच्या कोर्टाने फेटाळून लावली आहे.
फसवणूक आणि मनी लाँडरिंगच्या आरोपांना सामोरे जाण्यासाठी मोदीचे प्रत्यार्पण थांबविण्याच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या फेब्रुवारीच्या निर्णयाविरूद्ध अपील करण्यास कोणताही आधार नाही, असे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले आहे.









