वार्ताहर / शिये
निगवे दुमाला,भुये,भुयेवाडी (ता.करवीर) येथील सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला चप्पलाचा हार घालून घोषणाबाजी करत सदावर्ते यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी हिम्मतबहाद्दर संग्रामसिंह चव्हाण (सरकार),प्रणव पाटील, अमर एकशिंगे, सुरज एकशिंगे, अक्षय वळके, संतोष एकशिंगे, राकेश पाटील, अर्जून पाटील, सुहास वळके,सुहास साळोखे, ओंकार निंबाळकर,पवन कवठे, महेश पाटील, प्रणव स्वामी, ऋषी दळवी, आदी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









