सिसिलिया कास ही एका हिंसक अशा नातेसंबंधात अडकली आहे. तिचा प्रियकर तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो. एक दिवस ती त्याच्या तावडीतून सुटते आणि आपली मैत्रीण, बहीण आणि मुलीच्या मदतीने एका ठिकाणी लपून राहते. याचदरम्यान सिसिलियाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आत्महत्या करतो आणि सिसिलियाच्या नावावर आपली सगळी संपत्ती करतो तेव्हा या कथेत रहस्यमय वळण येते. अनेक भीतीदायक गोष्टींचा यामधून उलगडा होतो आणि तिच्या जवळच्या लोकांचे आयुष्य धोक्यात येते. यातून ती कसा मार्ग काढते? याची कथा ‘द इनव्हिजीबल मॅन’ या चित्रपटात आहे. ली व्हॅनेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, एलिझाबेथ मॉस, एल्डिस हॉज, स्टॉर्म रेड, हॅरियट डायर यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









