प्रतिनिधी / सांगली
नाताळसाठी सागंली, मिरज, कुपवाड नगरीमध्ये उत्साहाचे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चर्चला आकर्षक विद्युत रोषणाईचा साज चढविण्यात आला आहे. यानिमित्ताने शामराव नगर येथील चर्च मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी हजेरी लावली. “जगाला शांतता आणि प्रेमाचा संदेश देणारे बाळ येशूच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा प्रधान करण्यात आल्या. यावेळी फादर लोंढे यांनी उपस्थिताचा सत्कार केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








