मुंबई
इटलीची स्कूटर पुननिर्मिती कंपनी पियाजिओ भारतीय सहाय्यक कंपनी आपल्या नवीन अप्रिलिया स्कूटरची शेणी दक्षिण भारतात 100 पेक्षा अधिक मोटोप्लेक्स मल्टी ब्रॅण्ड रिटेल स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. देशामध्ये पियाजिओ इंडियाची एकूण दुचाकी वाहनांमध्ये विक्रीत दक्षिण भागातील क्षेत्रात हिस्सेदारीत जवळपास 45 टक्के वाटा आहे. पियाजिओ इंडिया देशातील बाजारात वेस्पा ब्रँड स्कूटरचे पुनर्निर्माण व विक्री करत आहे. नवीन अप्रिलिया एसआर 160 ची किमत 1.18 लाख रुपये आहे. तर अप्रिलिया एसआर 125 ची किमत ही 1.08 लाख रुपये आहे.