सातारा / प्रतिनिधी:
गेल्या पाच दिवसात वातावरणात अनेक बदल होत आहेत.कधी पाऊस तर कधी उन्ह तर अचानक पांघरून घालणार धुक…पहाटेच वातावरण तर बदलूनच टाकणार…आज पहाटे सकाळी मॉर्निग वॉकला जाणाऱ्या सातारकरांनी मनमोहक वातावरणात पाहिले..कानावर पडणाऱ्या पक्षांचा किलबिलाट… समोर धुक्यात हरवलेला अजिंक्यतारा..अजून सूर्यनारायण उगवला नव्हता…
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









