प्रतिनिधी / म्हासुर्ली
या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही पावसाने वृष्टी केल्याने शेत शिवारातील धान्याचे नुकसान झाले झाले आहे. त्यातून ही बळीराजा परीस्थिशी दोन हात करुन काबाड कष्ट करत पिकवलेल धान्य गोळा करत, पडणाऱ्या पावसापासून बचाव करत ऊन पडल्याची संधी साधत धान्य वाळवून व सुपाने वारे देऊन स्वच्छ करत असल्याचे चित्र ग्रामीण भागातील रस्त्यावर दिसत आहे.
Previous Articleदेवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी
Next Article मराठा क्रांती मोर्चा लढवणार पुणे पदवीधरची निवडणूक









