प्रतिनिधी/दापोली
दापोली तालुक्यातील प्रख्यात जी. बी. मेहता पेट्रोल पंपचे मालक सूर्यकांत उर्फ भाऊ मेहता यांचे चिपळूण वक्रतुंड कोविड सेंटर येथे आज सकाळी दुःखद निधन झाले. 85 व्या वर्षी त्यांनी कोविड सेंटरमध्ये अखेरचा श्वास घेतला.
सूर्यकांत मेहता हे भाऊ या नावाने सुप्रसिद्ध होते. ते तत्कालीन दापोली ग्रामपंचायतीचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगी, एक मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









