मुंबई \ ऑनलाईन टीम
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला मॅटकडून स्थगिती देण्यात आलीय. दया नायक यांची बदली करण्यात आली होती. त्यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं होतं. पण आता दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कायम राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात आलं होतं. दया नायक यांची दहशतवाद विरोधी पथकातून बदली करत, त्यांची रवानगी गोंदियाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी उपसमितीच्या कार्यालयात करण्यात आली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








