सावंतवाडी / प्रतिनिधी-
सावंतवाडी वैश्यवाडा येथील रहिवासी आणि वैष्णवी फेब्रीकेशनचे मालक दयानंद विठ्ठल आकेरकर (४९) यांचे अल्प आजाराने निधन झाले. उत्कृष्ट कारागिर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.









