वृत्तसंस्था / दुबई
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू झुबेर हमझाने आयसीसीच्या उत्तेजक विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनुसार आयसीसीने त्याच्यावर हंगामी स्वरूपाची बंदीचा निर्णय घेतला.
आयसीसीचा हा निर्णय हमझाने मान्य केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी आयसीसीच्या शिस्तपालन समितीसमोर होणार आहे. 2022 च्या वाडाने घोषित केलेल्या निर्बंध द्रवांच्या यादीतील विशिष्ट द्रव त्याच्या मूत्रल नमुन्यामध्ये आढळून आल्याने ही कारवाइं करण्यात आली आहे. या प्रकरणी आयसीसीकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.