प्रतिनिधी / सातारा
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपळवे ( ता. फलटण ) येथील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात चंद्रकांत खंडाईत, बाळासाहेब देसाई, दादासाहेब पेंगार, श्रीरंग वाघमारे, गणेश कारंडे, शशिकांत खरात, अनिल वीर, सुभाष गायकवाड, दादा आवटे, बबनराव करडे, गणेश भिसे आदी सहभागी झाले होते.
Previous Articleबिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह
Next Article पंचगंगेत बुडालेल्या चिमुरड्याचा मृतदेह अखेर सापडला









