सातारा : शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र केसरीचा आखाडा सुरू होण्यासाठी थोडा अवधी राहिला असतानाच सातारा शहर व परिसरात तुफानी पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे संयोजकांची मोठी धांदल उडाली. शाहू क्रीडा संकुलातील सर्व 5 आखाडे झाकण्यात आले होते. आज महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीच्या स्पर्धा असल्याने जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शौकिन उपस्थित राहण्याची शक्यता होती. तत्पूर्वीच पाऊस सुरू झाल्याने जिल्ह्यातील अनेक जण साताऱ्यात पाऊस आहे का याची विचारणा करताना दिसत होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









