प्रतिनिधी-तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यातील 31 गावात आज तब्बल 108 कोरोना रुग्ण आढळले. आत्तापर्यंतची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. तालुक्यात 138 दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2013 झाली आहे.
आजचे रुग्ण असे तासगाव-24,आरवडे-2,बिरणवाडी-3, बोरगांव-4,चिंचणी-3,ढवळी-3, गव्हाण-3, कवठेएकंद-9, खुजगाव-2, कुमठे-2, लोढे-7, मणेराजुरी-7, मांजर्डे-3, निमणी-3,राजापूर-4, सावळज-4,शिरगांव कवठे-5, तुरची-2,विसापूर-2, वायफळे-2,येळावी-4 तसेच आळते, बस्तवडे, गोटेवाडी, कौलगे, नेहरूनगर, निंबळक,वंजारवाडी,वासुंबे,वडगाव, योगेवाडी, येथे प्रत्येकी एक असे एकूण 108 रूग्ण सापडले आहेत.
तालुक्यात रूग्ण संख्या वाढली असली तरी रूग्णांचे मृत्यू चे प्रमाण कमी झाले आहे. दोन दिवसात एकाचा ही मृत्यू झाला नसून हे तालुक्यासाठी दिलासा दायक आहे.
Previous Articleसातारलाही बनावट क्रीडाप्रमाणपत्राच्या संसर्गाची बाधा!
Next Article उजनी धरण ठरतेय पक्ष्यांसाठी नंदनवन








