प्रतिनिधी / तासगाव
तासगावातील कोळी गल्ली येथील 48 वर्षीय एका व्यक्तीचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. तासगावात आतापर्यंत सहा जणांचा व तालुक्यात दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर शहरातील वरचे गल्ली येथील 57 वर्षीय एका व्यक्तीस तसेच कौलगे येथील 65 वर्षीय एका व्यक्तिस सोमवारी कोरोनाची बाधा झाली आहे. तासगावात आत्ता पर्यत 43 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत, तर तालुक्यात 136 रूग्ण सापडले आहेत.
Previous Articleरेल्वे 30 सप्टेंबरपर्यंत बंद?; वाचा यामागचे सत्य
Next Article दिल्लीत दिवसभरात 707 नवे कोरोना रुग्ण; 20 मृत्यू








