प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरात सलग सहाव्या दिवशीही रुग्ण संख्या कमी होऊन दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले. शहरासह तालुक्यात 133 दिवसात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1725 झाली आहे.
सोमवारी तासगाव-8,ढवळी-11,धुळगांव-7, डोंगरसोनी-8,कवठेएकंद-2,कुमठे-7,मणेराजुरी-2,सावळज – 4, सावर्डे-2,वासुंबे-2,येळावी-15,तसेच आरवडे, बोरगांव, चिंचणी, हातनोली, जुळेवाडी, नेहरूनगर, निंबळक,राजापूर, तुरची, उपळावी, योगेवाडी,येथे प्रत्येकी एक असे एकूण 79 रूग्ण सापडले आहेत. तर आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 102 झाली आहे. शहरात सलग सहाव्या दिवशी ही रूग्ण संख्या कमी होऊन दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले.
Previous Articleकोल्हापूर शहर, करवीरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक!
Next Article पासवान यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र








