प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यातील 70 जण आज कोरोनामुक्त झाले. तालुक्यात आत्तापर्यंत 134 दिवसांत 1 हजार 773 कोरोना रूग्ण सापडले आहेत.
आज तासगाव-18,आरवडे-3,बोरगांव-2, डोंगरसोनी-2,पुणदी-2,राजापूर-2, सावळज-7,वासुंबे-2,विसापूर-2, तसेच आळते, बिरणवाडी, चिखलगोठण,चिंचणी,हातनोली, कुमठे, पेड,येळावी, येथे प्रत्येकी एक असे एकूण 48 रूग्ण सापडले आहेत.तर आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 106 झाली आहे. शहरात सहा दिवसानंतर मंगळवारी पुन्हा काही प्रमाणात रूग्ण वाढलेचे दिसून आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








