प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. गुरुवारी एकाच दिवशी तालुक्यात 48 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी कवठेएकंद येथे सर्वाधिक 12 रुग्ण सापडले, तर तासगाव -10, मणेराजुरी- 6, चिंचणी- 2, आळते- 3, कुमठे- 2, राजापूर- 2 तसेच उपळावी, अंजनी, बिरणवाडी, वडगाव, येळावी, नेहरूनगर, वासुंबे, सावर्डे, सावळज, डोंगरसोनी, बस्तवडे, येथे प्रत्येकी एक असे एकूण 48 सापडले आहेत.
गुरुवारी 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण डिस्चार्ज झालेल्यांची संख्या 895 आहे. होम आयसोलेशन असलेल्यांची संख्या 496 आहे. तर आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या 90 आहे. गुरुवारी 203 जणांची तपासणी करण्यात आली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








