प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय केसरीया हिंदू परिषदेतर्फे ऑनलाईन भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगावच्या तन्वी महेश इनामदार हिने प्रथम क्रमांक पटकाविला. एकूण 50 विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग होता. तन्वीला अर्चना बेळगुंदी यांचे मार्गदर्शन लाभले.









