प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे रजेवर गेल्याने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे, डॉ.बोल्डे यांनी ही ऑर्डर फुले यांना दिले असून शुक्रवारी डॉ.फुले पदभार स्वीकारणार आहेत.
Previous Articleजिल्ह्यात आणखी एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात ७ कोरोना पॉझिटिव्ह









