ऑनलाईन टीम / कोल्हापूर
केंद्रीय लोकसवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूरच्या कन्येने यश संपादन केलंय. करवीर तालुक्यातील नेर्लीच्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ हिने देशपातळीवर 501 वी रँक घेत यशाला गवसणी घातली. त्यामुळे प्रणोतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डॉ. प्रणोतीने भारती दंतवैद्यकीय महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर तिने यूपीएससी परीक्षांची तयारी सुरू केली. तिला दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळाले आहे. आज निकाल जाहीर होताच प्रणोतीच्या कुटुंबीयांसह मित्र परिवाराने आनंदोत्सव साजरा केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








