बेंगळूर : केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि इतरांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल चौकशी करण्यास राज्य सरकारने सीबीआयला संमती दिली आहे. राज्य सरकारच्या या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. शिवकुमार यांचे मेहुणे व हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक शशिकुमार शिवाण्णा यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









