प्रतिनिधी /डिचोली
गोवा शॉपिंग फेस्टिव्हल लाईफ स्टाईल कन्झ्युमर शॉपिंग फेस्टिव्हल प्रदर्शन कॉर्पोरेशन बँकेजवळ, सिटी पार्क डिचेली येथे सुरू आहे. आयातीत कृत्रिम फुलांवर प्रथमच सुमारे 300 चौरस फूट जागेत प्रदर्शित केले आहे.
ऑफिस फर्निचर, होम फर्निचर आणि हस्तशिल्प, एसएस फर्निचर, इम्पोर्टेड सोफा सेट्स, किचनवेअर, सिखा होम प्रॉडक्टस, प्रेस्टीज, एलईडी आणि सोलर लाईट्स, पॅनासोनिक टीव्ही आणि फ्रीज, पॉवरमॅक्स फिटनेस इक्विपमेंट्स, मोबिलिया फर्निचर आणि किचन कॅबिनेट्स, इम्पोर्डेड कर्टन्स आणि शॉवर पडदे, सोलर वॉटर हिटर, लेझी वर्ल्ड बीन बॅग्स, इंद्रधनुष्य इलेक्ट्रॉनिक्स, इनव्हर्टर, गॅलेक्सी सीसीटीव्ही, सेलो प्लास्टिक आणि फर्निचर, पॅरामाऊंट मार्केटिंग ऍल्युनियम शिडी, कॅश मोजण्याचे मशीन, इटालियन ब्लँकेट, लेडीज फॅशन, खेळणी, वस्त्रे, इंपोर्टेड घडय़ाळे, मॅजिक मोप, लेडीज आणि जेंट्स शूज, लहान मुलांचे कपडे, इंपोर्डेड दागिने, बेडशीट्स, हर्बल उत्पादने, मुलांचे फर्निचर, शैक्षणिक सीडी, विविध प्रकारचे दाराचे मॅट, बॉम्बे हलवा, मेन्स वेअर, हेल्थ केअर उत्पादने आणि बरेच काही उपलब्ध आहे. हे प्रदर्शन 16 जानेवारीपर्यंत सकाळी 10.30 ते रात्री 9 पर्यंत लोकांसाठी खुले राहणार आहे.









