सांखळी /प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील डिचोली, मये आणि सांखळी मतदारसंघात नवीन 26 कोरोना रूग्ण सापडले सांखळी 08मतदारसंघात कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत डिचोली मतदारसंघात 13रूग्ण सापडले मये मतदारसंघात 05रूग्ण सापडले डिचोली तालुक्मयात एकूण आज शनिवारी 26 कोरोना बाधित रूग्ण सापडले तर 61 रुग्ण सक्रिय आहे त्यातील 60 रूग्ण घरीच उपचार घेत आहेत एक रूग्ण कॉविठ हॉस्पिटलमध्ये तर सरकारी आरोग्य केंद्रात काही रुग्ण उपचार घेत नाहीत सांखळी 26डिचोली28आणि मयेत 08कोरोना रूग्ण सक्रिय आहेत अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली।
सरकारचे न पाळणाऱयावर कारवाई करा
बहुतेक जण सरकारने घातलेल्या कोरोना विषय नियमांचे पालन करत नसल्याने निदर्शनास येते असल्याने सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत देशात अनलॉक आसल तरी हीसरकारी नियमांचे पालन होणे आवश्यक आहे घरातून बाहेर पडतान मास्क वापरणे, सामाजिक दुरी पाळणे या कडे अजिबात दुलक्ष होता कामा नये असे कोणी करताना आढळून आल्यास त्यावर कठोर कारवाई तसेच बस मधून प्रवास करणाऱया ना मास्क ची सक्ती करण्याची मागणीही सामाजिक कार्यकर्ते करत आहे शिगमो उत्सव धुम धडाक्मयात साजरा झाला असला तरी मैदानात खेळवल्याजाणाऱया क्रीडा स्पर्धा काही दिवस बंद कराव्यात असे ही त्यांचे म्हणणे आहे









