आहारतज्ञांच्या आणि फिटनेसतज्ञांच्या मते, डाएटिंग करणार्या लोकांनी आपल्या भोजनात कॅल्शियमची अधिक मात्रा घ्यावी.
जनरल ऑफ क्लिनिकल एंडोक्रोनालॉजी ऍण्ड मेटाबॉलिजम अनुसार डाएटिंग करीत असताना जवळजवळ 100 मि. ग्र. कॅल्शियम दररोज घेण्याने वजन कमी होते, तर ज्या महिला कॅल्शियम घेत नाहीत त्यांचे वजन डाएटिंग शिवाय वाढू शकते.
फॅट्सरहित दूध आणि त्यापासून बनविलेले दही, हे कॅल्शियमचे सर्वांत चांगले स्त्रोत आहेत. म्हणूनच डाएटिंग करीत असताना आपल्या भोजनात फॅटसरहित दूध आणि दही अवश्य घ्यावे.
शरीराचे वाढलेले वजन आज कित्येकांची समस्या बनली आहे. अशा या समस्येत वजन कमी करण्यासाठी डाएटिंग केले जाते. अशात डाएटिंग करताना कॅल्शियम घेण्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. म्हणूनच डाएटिंग करणार्या लोकांना भोजनात कॅल्शियमची अधिक मात्रा घेण्यास सांगतात.
डाएटिंग करताना जवळजवळ 100 मि. ग्र. कॅल्शियम दररोज घेण्याने वजन कमी होते. म्हणूनच डाएटिंग करताना कॅल्शियम अवश्य घ्यावे, असे सांगितले जाते.









