मुंबई
टाटा मोटर्स या भारताच्या सर्वात मोठय़ा व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने 21 नवीन उत्पादने अनावरण करत भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्³ााप्रती आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ केले. सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्³ाासाठी डिझाइन व रचना करण्³ाात आलेली ही अत्याधुनिक वाहने टाटा मोटर्सने सादर केली आहेत.
21 वाहनांचे अनावरण करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, ‘व्यावसायिक वाहनांमध्³ाs अग्रणी म्हणून आम्ही स्?मार्टर, फ्युचर-रेडी उत्पादने सादर करतो आहोत. सर्वसोयीनीयुक्त अशी नवी 21 वाहने अनेक वैशिष्टय़ांसह सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.









