झारखंडच्या दुमकामध्ये विमानतळानजीक एक ग्लायडर दुर्घटनाग्रस्त झाले असून यात फ्लाइट इंजिनियरचा मृत्यू झाला आहे. तर वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. शहरापासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावरील या दुर्घटनेच्या चौकशीसाठी नागरी उड्डाण विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. सोमवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली आहे.
Previous Articleकबड्डी : भारत पेट्रोलियमचा मुंबई पोलिसवर १५ गुणांनी विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.