ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अवंतीपोरामध्ये अटक करण्यात आली आहे. अवंतीपोरा पोलिसासंह 42-आरआर आणि सीआरपीएफ 130 बटालयिनच्या तुकडीने संयुक्तपणे ही कारवाई केली.
अवंतीपोरा व त्राल भागातील दहशतवाद्यांना आश्रय देणे, अर्थ आणि शस्त्रांस्त्रांचा पुरवठा हे दहशतवादी करत होते. तसेच या भागातील संवेदनशील माहिती आपल्या संघटनेला देत होते.









