प्रतिनिधी / सोलापूर
कामती पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार मौजे कुरुल ता. मोहोळ जि.सोलापूर येथे कामती मोहोळ रोडवर आरोपी नामे सिद्धेश्वर वसंत वगरे रा नान्नज ( ता उत्तर सोलापूर ) सदर याचे ताब्यातील बेकायदा चोरून व बेकायदेशीर विक्रीचे हेतुस्त व बाळगलेले जेसीबी असा ३५ लाखांचा चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदर बाबत तपास केला असता सदर जेसीबी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी गेलेला असल्याबाबत माहिती समोर आली आहे. कामती पोलिसांनी संबंधित पोलीस स्टेशनला कळविले आहे. या चोरीच्या गुन्ह्यातील दुसरा आरोपी भगवान बापू यलगुंडे ( रा पाकणी ) यालाही शिताफीने अटक करण्यात आलेली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









