सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी शहरात जुस्तीन नगर येथे मातोश्री अपार्टमेंटमध्ये हजरत अझरुद्दीन इब्राहिम मुल्ला या 30 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तो खोलीत एकटाच होता. खोलीच्या फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले









