जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी सी केम्पी पाटील यांनी दिली माहिती
कोल्हापूर/प्रतिनिधी
आज सकाळी १० वाजता ३४६ प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण १८२ पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील यांनी आज दिली.
तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ११, भुदरगड- १८, चंदगड- ६, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- ३, हातकणंगले- १, कागल- १, करवीर- ११, पन्हाळा- १३, राधानगरी- ३३, शाहूवाडी- ५२, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- ६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१३ असे एकूण १७८ आणि पुणे-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण १८२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









