प्रतिनिधी / रत्नागिरी
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आणखी एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून या संबंधित अधिकाऱ्याला सर्दी आणि ताप येण्यास सुरुवात झाली होती. या अधिकाऱ्याने खासगी रुग्णालयात स्वतःच्या चाचण्या घेतल्या होत्या.
या अधिकाऱ्याचा स्वॅब बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला असून संबंधित अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या अधिकाऱ्यासह अन्य दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









