कोल्हापु / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जनधन निधि योजनेतील एप्रिल व मे या दोन महिन्याची प्रत्येकी एक हजार प्रमाणे रक्कम जिल्हा बँकेकडून महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. जिल्हा बँकेकडे 53 हजार 321 जनधनची खाती आहेत या खात्यावर 5 कोटी 33 लाख 21 हजार जमा केली आहेत, अशी माहिती ची माहिती मुख्य कार्यकारी डॉक्टर अशोक माने यांनी दिली
15 मे पासून लॉकडाऊनचे नियम पाळत ठरवून दिलेल्या क्रमांकानुसार वाटप करण्यात येणार आहे. कोट एकाच वेळी गर्दी करू नये जिल्हा बँकेतील जनधन खात्यावर कशी वर्ग केले आहेत. वेळापत्रकात शिवाय यानंतर कधीही खात्यावरून पैसे काढू शकता त्यामुळे महिलांनी एकाच दिवशी गर्दी करणे टाळावे आवाहन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अशोक माने यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








