– 100 ते 125 जणांवर गुन्हा
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवरात्रोत्सवाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे भंग करुन दांडियाचे आयोजन केल्याप्रकरणी शिवाजी पेठ येथील शाहू सोल्जर ग्रुपच्या 100 ते 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साउंड सिस्टीम लावून दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. विश्वदिप संजय साळोखे (रा. नागाळा पार्क), सिद्धेश मंगेश पाटील, सुजित वाईंगडे, राकेश साळोखे, दिग्वीजय कोंडरे, अमोल चव्हाण यांच्यासह 100 ते 125 जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद नितीन बापूसाहेब पोवार यांनी









