प्रतिनिधी/ रत्नागिरी
2 सप्टेंबर हा दिवस ’जागतिक नारळ दिन’ म्हणून उत्साहाने प्रतिवर्षी साजरा करणेत येतो 7. बाळासाहेब सांवत कोंकण कषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भारी ’ यथाल प्रक्षेत्रावर जागतीक नारळ दिन हा कार्यक्रम कोव्हीड 19 च्या पार्श्वभुमीवर नियमांचे पालन “. राष्ट्रपती डॉ. प्रणवजी मखर्जी यांचे दु:खद निधन झाल्याने शांततेत संपन्न करणेत आला. ” कायक्रमाचे स्वागत व प्रास्तावीक डॉ. वैभव शिंदे, कृषिविद्यावेत्ता यांनी केले. प्रथम दिपप्रज्वलन करून नारळ झाडाचे पूजन करणेत आले. तसेच प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटये येथेच उल्लेखनिय काम करणारे श्री. सिताराम आलीम व श्री. गजानन लाड या कायम आस्थापनेवरील कर्मचायांचा प्रमाणपत्र देऊन जागतीक दिनाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. तसेच संशोधन पत्रिकेचे (ऊाम्प्हग्म्aत् ंल्त्तूग्ह) जागताक न सादरीकरण करणेत आले.
का कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. संजय सावंत, संशोधन क मा. डा. पराग हळदणकर, संचालक विस्तार शिक्षण मा. डॉ. संजय भावे, सहयोगी संशोधन संचालक, एक फळ संशोधन केंद्रचे प्रमुख मा. डॉ. बळवंत सावंत व विद्यापीठातील इतर मान्यवर व्यक्ती तसेच प्रकल्प
चक, आखल भारतीय समन्वीत ताड माड संशोधन प्रकल्प, कासारगोड, केरळचे मा. डॉ. महेश्वराप्पा एच. पी. पाना तसच नारळ बागायतदार यांनी हा कार्यक्रम यशस्वी होणेसाठी शभेच्छा दिल्या.
तांत्रिक सत्रामध्ये शेतक-यांना मार्गदर्शन करताना, डॉ. वैभव शिंदे, कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन कद्र, भाटय, यानी नारळ लागवड आयुष्यासाठी उत्कृष्ठ गंतवणक, डॉ. सुनिल घवाळे, सहाय्यक प्राध्यापक, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये यांनी नारळ बाग व्यवस्थापन ा समस्या व उपाय तसेच डॉ. संतोष वानखेडे. कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये यांनी नारळ पिकावरील रोग, किड व त्याचे व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
जागतीक नारळ दिनाच्या तांत्रिक सत्र पूर्ण झाल्यानंतर सर्व अधिकारी कार्मचारी यांनी जागतीक नारळ दिनाचे औचित्य साधून प्रक्षेत्रावर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविले. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटयेचे डॉ. संतोष वानखेडे, कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ, यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. एस. बी. चव्हाण, कृषिसहाय्यक यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये येथील श्री संतोष पाटील, श्री. शांताराम चव्हाण, श्री. पी. ए. शिंदे, श्री. दिपक साबळे, प्रियांका नागवेकर, शांभवी नागवेकर व संपदा भाटकर आदी कर्मचारी व मजूर वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.









