कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने जर्मनीने आपल्या नागरीकांना अनावश्यक विदेश प्रवास टाळण्याची सूचना केली आहे. तसेच इतर देशांमधून आलेल्या नागरीकांना व पर्यटकांना कठोर चाचणीस समोरे जावे लागत आहे. गेले पंधरा दिवस या देशातील लॉकडाऊन, काही भागांचा अपवाद वगळता पूर्ण उठविण्यात आला होता. मात्र आता तो पुन्हा लागू करण्याविषयी राष्ट्रीय सरकार पुन्हा विचार करीत आहे. या देशातही संचारबंदीस विरोध होत आहे.
Previous Articleस्वित्झर्लंड चिंताग्रस्त
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.