अडीच लाखांच्या अपहाराचा ठपका, फौजदारी दाखल करण्याचा आदेश
प्रतिनिधी/मिरज
सांगली जिह्यात अग्रगण्य असलेल्या तालुक्यातील मालगांव येथील जयहिंद विकास सोसायटीत सचिव आणि लिकापीने संगनमतने दोन लाख, 35 हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तालुका उपनिबंधक आदिनाथ दगडे यांनी ठेवला आहे. त्यामुळे जयहिंद सोसायटीमधील गैरव्यवहाराचे दुसरे पितळ उघडे पडले आहे. अपहार झालेली सर्व रक्कम परत न केल्यास सचिव आणि लिपिकावर फौजदारी दाखल करण्याचा आदेश दगडे यांनी दिला आहे. तशी नोटीसही बजावली आहे. संस्थेचे सचिव रंगराव मालोजीराव चव्हाण आणि लिपिक फारुक मन्सूर मुजावर या दोघांना कारवाईची नोटीस बजावली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








