अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’ मधून बॉलिवूड पदार्पण केलं. मग ती ‘पती, पत्नी और वो’मध्येही दिसली. पदार्पणापासून अनन्याचं नाव सतत चर्चेत आहे. आपण आजच्या काळातली विविधता जपणारी अभिनेत्री असल्याचं अनन्याने सिद्ध केलं आहे. 2020 मध्ये अनन्याकडे बरेच चित्रपट आहेत. ‘कालीपिली’मध्ये ती ईशान खट्टरसोबत दिसणार आहे. विजय देवराकोंडासोबतही ती चित्रपट करत आहे. सिद्धांत चतुर्वेदीसोबतचा एक चित्रपटही तिला मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळात अनन्या बॉलिवूडचं विश्व व्यापून टाकणार असं दिसतंय.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









