वार्ताहर / चंदूर
रुई सहारा नगर मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला असून त्याचा व्यवसाय चंदूर शाहूनगर आठ नंबर गल्ली मध्ये आहे त्यामुळे चंदुर ग्राम समितीच्या बैठकी दरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की दिनांक 6 जुलै ते 8 जुलै . यादरम्यान अत्यावश्यक सेवा दवाखाने औषध दुकान व दूध व्यवसाय)वगळता सर्व व्यवसाय; ( भाजीपाला किराणा दुकान यंत्रमाग व्यवसाय इत्यादी)व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय नूतन सरपंच संजय घोरपडे यांनी घेतला आहे. तरी चंदुर मधील सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Previous Articleकडेगाव शहरात कोरोनाचा शिरकाव
Next Article कुरुंदवाड ९ जुलैपर्यंत लॉकडाऊन








