बॉलिवूड अभिनेत्रींना बांधेसूद राहावं लागतं. स्वतःला जपावं लागतं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची डाएट्स करावी लागतात. तेल, तूप, बटर खाण्यावर नियंत्रण आणावं लागतं. पण भूमी पेडणेकर तशी नाही. आपण आजवर कोणत्याही डाएटिशियनशी संपर्क साधला नसल्याचं ती सांगते. मी कधीच तूप, बटरपासून लांब राहिलेले नाही घरचं अन्न खाणं हाच माझ्या फिटनेसचा फंडा आहे, असं ती सांगते मी साखर कमी खाते तसंच आहारात कर्बोदकांचं प्रमाणही कमीच ठेवते. मला खायला आणि स्वयंपाक करायला खूप आवडतं, असं ही अभिनेत्री म्हणते.