प्रतिनिधी / कोल्हापूर
गाय दूध खरेदी दरात एक रुपयाने कपात करण्याचा गोकुळच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. 21 जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठत दूध पावडर आणि बटर चे दर घसरल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे गोकुळ कडून सांगण्यात आले 21 जुलैपासून गाईच्या दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी दूध बंद आंदोलन पुकारले आहे. त्यातच आता गोकुळ ने एक रुपया दर कमी केल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








