मुंबई
विपणन व वितरण क्षेत्रात कार्यरत असणाऱया गेल इंडिया लिमिटेडच्या तिमाही नफ्यात जवळपास 500 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.कंपनीने जूनला संपलेल्या तिमाहीत 1 हजार 529.92 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 255.51 कोटी रुपये नफा कमावला होता.









