उचगांव/वार्ताहर
गुरुनानक जयंती निमित्त गांधीनगर (ता.करवीर) येथील संपूर्ण बाजारपेठ उद्या, सोमवारी दि.३० रोजी बंद राहणार आहे. सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष गोवालदास कटार यांनी ही माहीती दिली. यावेळी होलसेल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आहुजा, रिटेल व्यापारी असोसिएशनचे दिलिप कुकरेजा तसेच किराणा पंचायतचे अध्यक्ष सुनिल पहुजा उपस्थित होते.
Previous Articleइस्राईलने जगभरातील दुतावासांची सुरक्षा वाढवली
Next Article खून प्रकरणातील आरोपी फरारीच









