तब्बल 16 जादा गाडय़ांची घोषणा : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावणार गाडय़ा
वार्ताहर / कणकवली:
‘मुंबईकर चाकरमानी आणि गणेशोत्सव’ हे अतूट समीकरण लक्षात घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवासाठी 16 अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. गाडय़ा मध्य व पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने धावणार आहेत.
सीएसएमटी-सावंतवाडी (01235) 7 सप्टेंबरला दुपारी 1.10 वा. सीएसएमटी येथून सुटेल व रात्री 2 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. सावंतवाडी-सीएसएमटी (01236) 10 सप्टेंबरला रात्री 2.30 वा. सावंतवाडी येथून सुटेल व दुपारी 2 वा. सीएसएमटी येथे पोहोचेल. दादर, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ स्थानकावर थांबा आहे.
पनवेल-सावंतवाडी (01237) 8 व 9 सप्टेंबरला दुपारी 2.10 वा. पनवेल येथून सुटेल व रात्री 2 वा. सावंतवाडी येथे पोहोचेल. सावंतवाडी-पनवेल (01238) 8 व 9 सप्टेंबरला रात्री 2.30 वा. सावंतवाडी येथून सुटेल व रात्री 12 वा. पनवेल येथे पोहोचेल. रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ स्थानकावर थांबा आहे.
एलटीटी – मडगाव (01239) 5, 7 व 9 सप्टेंबरला सकाळी 5.33 वा. एलटीटी येथून सुटेल व रात्री 8 वा. मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-एलटीटी (01240) 5, 7 व 9 सप्टेंबरला रात्री 8.30 वा. सुटेल व सकाळी 10.30 वा. एलटीटी येथे पोहोचेल. ठाणे, पनवेल, मडगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकांवर थांबा आहे.
एलटीटी – कुडाळ (01241) 3, 7 आणि 10 सप्टेंबरला रात्री 12.45 वा. एलटीटी येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ – एलटीटी (01242) 5, 8 आणि 12 सप्टेंबरला दुपारी 12.10 वा. कुडाळ येथून सुटेल व रात्री 11.55 वा. एलटीटी येथे पोहोचेल. ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेवर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
पनवेल-कुडाळ (01243) 4, 8 आणि 11 सप्टेंबरला रात्री 12.15 वा. पनवेल येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ-पनवेल (01244) 3, 7 आणि 10 सप्टेंबरला दुपारी 12.10 वा. कुडाळ येथून सुटेल व रात्री 11.10 वा. पनवेल येथे पोहोचेल. रोहा, माणगांव, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, नांदगांव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
पनवेल-कुडाळ (01245) 5 आणि 12 सप्टेंबरला रात्री 12.15 वा. पनवेल येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ-पनवेल (01246) 4 आणि 11 सप्टेंबरला दुपारी 12.10 वा. कुडाळ येथून सुटेल व रात्री 11 वा. पनवेल येथे पोहोचेल. रोडा, माणगाव, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
पुणे-मडगाव (01247) 8 सप्टेंबरला सायंकाळी 6.45 वा. पुणे येथून सुटेल व सकाळी 10 वा. मडगाव येथे पोहोचेल. लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकावर थांबा आहे. करमळी-पुणे (01248) 10 सप्टेंबरला दुपारी 3.10 वा. करमळी येथून सुटेल व सकाळी 5.50 वाजता पुणे येथे पोहोचेल. थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, लोणावळा स्थानकावर थांबा आहे.
पनवेल-करमळी (01249) 10 सप्टेंबरला रात्री 12.15 वा. पनवेल येथून सुटेल व दुपारी 2.15 वा. करमळी येथे पोहोचेल. रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकावर थांबा आहे. मडगाव-पनवेल (01250) 9 सप्टेंबरला सकाळी 11.30 वा. मडगाव येथून सुटेल व रात्री 11 वा. पनवेल येथे पोहोचेल. करमळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, कणकवली, नांदगाव, वैभववाडी स्थानकावर थांबा आहे.
मुंबई सेंट्रल-सुरतकल (09183) 8 आणि 15 सप्टेंबरला रात्री 11.55 वा. मुंबई सेंट्रल येथून सुटेल व दुसऱया दिवशी रात्री 8 वा. सुरथकल येथे पोहोचेल. सुरथकल-मुंबई सेंट्रल (09184) 9 आणि 16 सप्टेंबरला रात्री 9.15 वा. सुरथकल येथून सुटेल व दुसऱया दिवशी रात्री 8.55 वा. मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. गाडीला बोरीवली, वसई, पनवेल, रोडा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, कुमटा, भटकल, कुंदापुरा, उडपी, मुलकी स्थानकावर थांबा आहे.
मुंबई सेंट्रल-मडगाव (09185) 3, 10 आणि 17 सप्टेंबला रात्री 11.55 वा. मुंबई सेंट्रल येथून सुटेल व दुपारी 3 वा. मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-मुंबई सेंट्रल (09186) 4, 11 आणि 18 सप्टेंबरला रात्री 8.30 वा. मडगाव येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. गाडीला बोरीवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकावर थांबा आहे.
बांद्रा-मडगाव (09187) 5, 12 आणि 19 सप्टेंबरला रात्री 11.55 वा. बांद्रा येथून सुटेल व दुपारी 3 वा. मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-बांद्रा (09188) 6, 13 आणि 20 सप्टेंबरला रात्री 8.30 वा. मडगाव येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. बांद्रा येथे पोहोचेल. बोरीवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकावर थांबा आहे.
बांद्रा-कुडाळ (09189) 9 आणि 16 सप्टेंबरला दुपारी 2.40 वा. बांद्रा येथून सुटेल व सकाळी 5 वा. कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ-बांद्रा (09190) 10 आणि 17 सप्टेंबरला सकाळी 7 वा. कुडाळ येथून सुटेल व रात्री 9.30 वा. बांद्रा येथे पोहोचेल. बोरीवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
बांद्रा-मडगाव (09191) 9 आणि 16 सप्टेंबरला रात्री 11.55 वा. बांद्रा येथून सुटेल व दुपारी 3 वा. मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-बांद्रा (09192) 10 आणि 17 सप्टेंबरला रात्री 8.30 वा. मडगाव येथून सुटेल व सकाळी 11.20 वा. बांद्रा येथे पोहोचेल. बोरीवली, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकावर थांबा आहे.
उधना-मडगाव (09067) 10 आणि 17 सप्टेंबरला दुपारी 3.25 वा. उधना येथून सुटेल व सकाळी 9.05 वा. मडगाव येथे पोहोचेल. मडगाव-उधना (09068) 11 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11.30 वा. मडगाव येथून सुटेल दुसऱया दिवशी पहाटे 5 वा. उधना येथे पोहोचेल. नवसरी, वलसाड, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनरी, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमळी स्थानकावर थांबा आहे.
अहमदाबाद-कुडाळ (09418) 7 आणि 14 सप्टेंबरला सकाळी 9.30 वा. अहमदाबाद येथून सुटेल व दुसऱया दिवशी सकाळी 5 वा. कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ-अहमदाबाद (09417) 8 आणि 15 सप्टेंबरला सकाळी 7 वा. कुडाळ येथून सुटेल व पहाटे 3.15 वा. अहमदाबाद येथून सटेल. वडोदरा, उधना, वापी, पालघर, वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.
विश्वमैत्री-कुडाळ (09150) 6, 13, आणि 2 सप्टेंबरला सकाळी 10 वा. विश्वमैत्री येथून सुटेल व दुसऱया दिवशी सकाळी 5 वा. कुडाळ येथे पाहोचेल. कुडाळ-विश्वमैत्री (09149) 7, 14 आणि 21 सप्टेंबरला सकाळी 7 वा. कुडाळ येथे पाहोचेल व रात्री 1 वा. विश्वमैत्री येथे पोहोचेल. गाडीला भरुच, उधना, पालघर वसई, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्गनगरी स्थानकावर थांबा आहे.









