नवी दिल्ली
मागच्या लॉकडाऊनच्या काळात खेळणी उत्पादनांना मागणी वाढली होती. त्या काळात भारतीय उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. त्यानुसार आता खेळणी उत्पादनांच्या विक्रीतील भारतातील वाटा 12 टक्के इतका करण्याचे ध्येय आयकीया कंपनीने बाळगले आहे. सध्याला यांच्या खेळण्यांच्या उत्पादनांच्या विक्रीचा भारतातला वाटा 6 ते 8 टक्के इतका आहे. भारतात जवळपास 80 टक्के घरात लहान मुले आहेत. भारतातील वाढत्या लहान मुलांच्या संख्येचा विचार करूनच सरदचा निर्णय घेतला आहे.हीच संधी साधून









