खेड / प्रतिनिधी
एस.टी. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या मागण्यांवर कर्मचारी ठाम असल्याने सरकारने कारवाईचे अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे.
गुरुवारी येथील एस.टी. आगाराने 6 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली तर 15 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसांसह सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील एस.टी. कर्मचारी संपाच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









